भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि…

काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला… असे संस्कृत साहित्यात कविकुलगुरु कालिदासाच्या “अभिज्ञान शाकुंतलम्” ला नावाजले गेले आहे. एखाद्या सुंदर नाटकाचा तितकाच देखणा प्रयोग व्हावा अशा तर्‍हेने या नाटकावरील आज डॉ.गौरी माहुलिकरांचे व्याख्यान रंगले. मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागाच्या विभागप्रमुख हे पद भुषवलेल्या माहुलिकर मॅडमच्या व्याख्यानाला अनेक मंडळी मुद्दाम आली होती. सर्वसाधारणपणे नाटकाचा रसास्वाद वर्ग आणि त्यातील … Continue reading भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि…